महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Apr 1, 2020, 1:12 PM IST

ETV Bharat / bharat

उत्तरप्रदेशात कोरोनाचा पहिला बळी, २५ वर्षांच्या युवकाचा मृत्यू

गोरखपूर जिल्ह्यातील बस्ती येथे एका 25 वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही उत्तर प्रदेशातील पहिलीच घटना आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र

लखनऊ- कोरोनाचा कहर जगभर पसरला आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत चालला आहे. मृतांमध्ये वयोवृद्धांची संख्या जास्त आहे. पण, गोरखपूर जिल्ह्यातील बस्ती येथे एका 25 वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा मृत्यू उत्तर प्रदेशातील पहिला मृत्यू असल्याचे सांगितले जात आहे.

युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने त्याच्या घराजवळील परिसरासातील नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच मृताच्या अंत्ययात्रेला गेलेल्या व्यक्तीची तपासणी सुरू आहे.

हेही वाचा -COVID-19 : ५० वर्षांहून जास्त वयाच्या कैद्यांना सोडण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल..

ABOUT THE AUTHOR

...view details