Beating The Retreat : अटारी-वाघा बॉर्डरवर रंगला 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा - अटारी-वाघा बॉर्डरवर रंगला 'बीटिंग द रिट्रीट
अमृतसर - 73 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त पंजाबमधील अमृतसरजवळील अटारी-वाघा सीमेवर बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिक दरवर्षी येथे येतात. यंदाही नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.
बीटिंग द रिट्रीट
अमृतसर -73 वा प्रजासत्ताक दिनानिमित्तपंजाबमधील अमृतसरजवळील अटारी-वाघा सीमेवर बीटिंग रिट्रीट सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिक दरवर्षी येथे येतात. यंदाही नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.