महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

TMC protest outside Radisson Blu Hotel : बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार गोंधळ.. आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात - आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील बंडखोर आमदार मुक्कामी असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. ( TMC protest outside Radisson Blu Hotel ) पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

TMC protest outside Radisson Blu Hotel1
बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार आंदोलनाला सुरुवात

By

Published : Jun 23, 2022, 11:33 AM IST

Updated : Jun 23, 2022, 1:17 PM IST

गुवाहाटी ( आसाम ) :शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्रातील बंडखोर आमदार मुक्कामी असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केले. ( TMC protest outside Radisson Blu Hotel ) पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये तृणमूलच्या आसाम युनिटचे सदस्य आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. तृणमूल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रिपुन बोरा यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर जोरदार गोंधळ.. आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Last Updated : Jun 23, 2022, 1:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details