महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

President Ram Nath Kovind at Raigad : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे किल्ले रायगडावर आगमन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी (To greet Shivaji Maharaj) किल्ले रायगडावर (Fort Raigad). पोचले आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारीही त्यांच्या सोबत आहेत.

President at Raigad
राष्ट्रपती किल्ले रायगडावर

By

Published : Dec 6, 2021, 3:18 PM IST

Updated : Dec 6, 2021, 7:04 PM IST

रायगड: महामहिमराष्ट्रपती रामनाथ कोविंद छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी किल्ले रायगडावर पोचले आहेत. राज्यपाल भगतसिग कोश्यारीही त्यांच्या सोबत आहेत. छत्रपती खासदार संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे यांनी त्याचे स्वागत केले. आमदार भरत गोगावले, योगिता पारधी, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर आदी यावेळी उपस्थित आहेत. हेलिकॉप्टरने पाचाड येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रपती रोपवेने किल्ले रायगडावर पोहचले.

राष्ट्रपती किल्ले रायगडावर
किल्यासह पंधरा ते वीस किलोमीटर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, मेघडंबरी,जगदीश्वर तसेच समाधी स्थळाला आकर्षित फुलांची सजावट तसेच रोषणाई ही करण्यात आलेली आहे.
Last Updated : Dec 6, 2021, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details