वडोदरा (गुजरात ) : गुजरात दौऱ्यावर असलेल्या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे आज वडोदरा विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे उपस्थित लोकांनी 'मोदी- मोदी' घोषणा दिल्या. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. केजरीवाल थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत. AAP national convener Arvind Kejriwal greeted Modi Modi chants at Vadodara airport
Arvind Kejriwal: केजरीवाल पोहोचले वडोदरा विमानतळावर.. लोकांनी दिल्या 'मोदी- मोदी'च्या घोषणा - Modi Modi chants at Vadodara airport
गुजरात दौऱ्यावर असलेल्या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल हे आज वडोदरा विमानतळावर पोहोचले. त्यावेळी तेथे उपस्थित लोकांनी 'मोदी- मोदी' घोषणा दिल्या. AAP national convener Arvind Kejriwal greeted Modi Modi chants at Vadodara airport
केजरीवाल पोहोचले वडोदरा विमानतळावर.. लोकांनी दिल्या 'मोदी- मोदी'च्या घोषणा
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात..