MP Cup: आजपासून आमखास मैदानावर खासदार चषक! जलील यांची फटकेबाजी; पाहा व्हिडिओ

By

Published : Oct 30, 2022, 5:02 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

thumbnail

औरंगाबाद - आज रविवार (दि. 30 ऑक्टोबर)पासून औरंगाबादेत आमखास मैदान येथे खासदार चषक सुरू होत आहे. येथे अनेक क्रिकेट संघ खेळण्यासाठी मैदानात असणार आहेत. दरम्यान, सामन्याच्या पुर्वसंध्येला औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्रायल घेत चांगलीच फटकेबाजी केली आहे. (Imtiaz Jalil playing cricket) त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.