ETV Bharat / state

सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात

सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 2435 मतदान केंद्रावर 23 लाख 76 हजार 304 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

रोहित पाटील
author img

By

Published : Oct 21, 2019, 9:11 AM IST

सांगली - जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. 2435 मतदान केंद्रावर 23 लाख 76 हजार 304 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात पाऊसाची शक्यता असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे.मात्र, मतदान केंद्रावर मतदार उत्साहात हजेरी लावत आहे.

सांगली जिल्ह्यात मतदानाला सुरवात

माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या मुलानेही (रोहित पाटील) पहिल्यांदा मतदानाचा केले. रोहितने तासगावच्या अंजनीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केले. या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले असून जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

Intro:

File name - mh_sng_01_matdan_suru_vis_01_7203751 -
mh_sng_01_matdan_suru_vis_04_7203751

स्लग - सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरवात झाली.

अँकर - सांगली जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरवात झाली आहे 2435 मतदान केंद्रावर 23 लाख 76 हजार 304 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत,काल पासून जिल्ह्यात पाऊसाची सावट असून काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे,मात्र मतदान केंद्रावर उत्साहात मतदार राजा पोहचत आहे.माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांनी ही पहिल्यांदा आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे .तासगावच्या अंजनी मध्ये त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत रांगेत उभे राहून मतदान केले आहे.सगळीकडे पावसाच्या वातावरणामुळे संथ गतीने मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.तर या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने चोख नियोजन केले आहे.व जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.Body:.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.