ETV Bharat / state

पत्नीने नोकरी करू नये म्हणून मारहाण करणाऱ्या पतीविरोधात गुन्हा दाखल

पत्नीने कामावर जाऊ नये म्हणून मारहाण करणाऱ्या पतीविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीने कामावर जाऊ नये, यासाठी पतीने पत्नीला मारहाण केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

author img

By

Published : Nov 13, 2019, 9:24 PM IST

पत्नीने नोकरी करू नये न्हणून मारहाण करणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल

पुणे - पत्नीने कामावर जाऊ नये म्हणून मारहाण करणाऱ्या पतीविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीने कामावर जाऊ नये, यासाठी पतीने पत्नीला मारहाण केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पीडित पत्नीने पतीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. अनिल चंद्रकांत वाघ (३७, रा. मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून रेश्मा अनिल वाघ (वय २८) असे मारहाण झालेल्या पत्नीचे नाव आहे. या घटनेचा अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

हेही वाचा - क्षुल्लक कारणावरून मायलेकींवर अॅसिड हल्ला; आईसह दोन मुली गंभीर..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रेश्मा या खासगी नोकरी करतात. त्या नोकरीसाठी निघाल्या असता पती अनिल यांनी रेश्मा यांना तू कामावर जाऊ नकोस, असे म्हणत अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. या घटनेत रेश्मा यांच्या हाताला मुका मार लागला आहे. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले असून आपापसात हा वाद मिटवावा असे पोलिसांनी सांगितले. मात्र, पत्नी रेश्मा यांनी टोकाची भूमिका घेत पती अनिल यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी करत आहेत.

Intro:mh_pun_03_av_wife_and_husband_mhc10002Body:mh_pun_03_av_wife_and_husband_mhc10002

Anchor:- पत्नीला मारहाण केल्या प्रकरणी पती विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पत्नीने कामावर जाऊ नये यासाठी पती ने पत्नीला मारहाण केल्याच पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, हे प्रकरण पोलिसात पोहचल असून पत्नीने पती विरोधात तक्रार दिली आहे.

अनिल चंद्रकांत वाघ वय-३७, रा. मोशी असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव असून रेश्मा अनिल वाघ वय-२८ असे मारहाण झालेल्या पत्नी चे नाव आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेश्मा या खासगी नोकरी करतात. त्या नोकरीसाठी निघाल्या असता पती अनिल यांनी रेश्मा यांना तू कामावर जाऊ नकोस असे म्हणत अश्लील शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने आणि हाताने रेश्मा यांना अनिल यांनी मारहाण केली. या घटनेत रेश्मा यांच्या हाताला मूका मार लागला आहे. दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचल असून आपापसात मिटवावे असे पोलिसांनी सांगितले. मात्र, पत्नी रेश्मा यांनी टोकाची भूमिका घेत पती अनिल यांच्या विरोधात रेश्मा यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार एमआयडीसी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी करत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.