ETV Bharat / state

वसईत कार-मोटरसायकलचा भीषण अपघात; घटना सीसीटीव्हीत कैद

वसईत कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वसईच्या भाभोळा येथील निशा मारबलच्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.

author img

By

Published : Dec 7, 2019, 11:25 PM IST

Updated : Dec 7, 2019, 11:36 PM IST

accident
वसईत कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात

पालघर - वसईत कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. वसईच्या भाभोळा येथील निशा मारबलच्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत.

वसईत कार-मोटरसायकलचा भीषण अपघात

हेही वाचा - कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी

मनीष जयवंतराव पाटील (वय 39) यांचे बंगाली रुग्णालयात नातेवाईक होते. त्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी गेले होते. तेथून परत जात असताना कारचालकाने (एमएच 48 बीएच 7718) भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करत असताना मोटारसायकलला ठोकर मारली. त्याच्या पाठीमागे असणारी एक्टिव्हा चालकही जखमी आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Intro:वसईत कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात अपघाताची घटना सीसीटीव्ही कैद.Body:वसईत कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात अपघाताची घटना सीसीटीव्ही कैद.

पालघर/ वसई : वसईत कार आणि मोटरसायकलचा भीषण अपघात झाला त्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे वसई च्या भाभोळा येथील निशा मारबल च्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे या अपघातात 3 जण जखमी झाले असून मनीष जयवंतराव पाटील 39 हे तारापूर विद्यामंदिर बोईसर ला शिक्षक आहेत त्यांचे बंगाली रुग्णालयात नातेवाईक होते ते मयत झाले त्यामुळे ते भेटण्यासाठी आले होते तेथून परत जात असताना एकएम एच 48 बीएच 7718 कारचालकाने भरधाव वेगाने विरुद्ध दिशेने ओव्हरटेक करत असताना मोटारसायकल स्वाराला ठोकर मारली त्याच्या पाठीमागे असणारी एक्टिव्हा चालक त्या ही शिक्षिका असून त्याही जखमी आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.Conclusion:
Last Updated : Dec 7, 2019, 11:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.