ETV Bharat / state

सचिन तेंडुलकरसह सुनील गावस्कर यांनी मातोश्रीवर घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर आणि शिक्षक भारतीचे विधान परिषदेचे आमदार कपिल हे देखील मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकरता पोहोचले. एल्गार परिषद प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याबाबत प्रकाश आंबेडकर त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.

author img

By

Published : Dec 24, 2019, 1:59 PM IST

mumbai
सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी मातोश्रीवर घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी मातोश्रीवर भेट घेतली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचे मातोश्रीच्या सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा - शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‌ॅड. प्रकाश आंबेडकर आणि शिक्षक भारतीचे विधान परिषदेचे आमदार कपिल हे देखील मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकरता पोहोचले. एल्गार परिषद प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याबाबत प्रकाश आंबेडकर चर्चा करणार आहे.

Intro:मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

Body:उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री झाल्यानंतर ची शुभेच्छा देण्यासाठी ही सदिच्छा भेट असल्याचं मातोश्रीच्या सूत्रांनी सांगितले.
वंचीत बहुजन आघाडीचे नेते अँड. प्रकाश आंबेडकर व शिक्षक भारतीचे विधान परिषदेचे आमदार कपिल हे देखील मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याकरता पोहचले.
एल्गार प्रकरणातील गुन्हे मागे घेण्याबाबत अँड. प्रकाश आंबेडकर चर्चा करणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.