ETV Bharat / state

मटका बुकी सलीम मुल्ला टोळीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मोक्का गुन्ह्यात अटकेत असलेला मटका बुकी सलीम मुल्ला याच्या टोळीतील २१ साथीदारांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

Saleem Mullah
सलीम मुल्ला टोळीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
author img

By

Published : Dec 6, 2019, 5:51 PM IST

कोल्हापूर - मोक्का गुन्ह्यात अटकेत असलेला मटका बुकी सलीम मुल्ला याच्या टोळीतील २१ साथीदारांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. सहा महिन्यांपूर्वी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कोल्हापुरातील यादवनगरमधील मटका बुकी सलीम मुल्ला याच्यासह त्याच्या टोळीवर 'मोक्का'अंतर्गत कारवाई केली होती.

मटका बुकी सलीम मुल्ला टोळीचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

हेही वाचा - मटणाचा दर २० रुपयांनी केला कमी; ५४० रुपयेवर विक्रेते ठाम

मोक्काअंतर्गत अटक केलेल्या ४२ जणांपैकी २१ जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनावर सुटका व्हावी, यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, तो न्यायालयाने फेटाळला आहे. यामध्ये माजी महापौर शमा मुल्ला, मुंबईमधील सावला गोसालिया, इचलकरंजीतील राकेश आणि मनीष अग्रवाल यांचाही समावेश आहे.

Intro:कोल्हापूर : मोक्का गुन्ह्यात अटकेत असलेला मटका बुकी सलीम मुल्ला याच्या टोळीतील २१ साथीदारांचा जामिन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. सहा महिन्यांपूर्वी पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी कोल्हापुरातील यादवनगर मधील मटका बुकी सलीम मुल्ला याच्यासह त्याच्या टोळीवर 'मोक्का'अंतर्गत कारवाई केली होती. मोक्का अंतर्गत अटक केलेल्या ४२ जणांपैकी २१ जणांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनावर सुटका व्हावी, यासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र तो न्यायालयाने फेटाळला आहे. यामध्ये माजी महापौर शमा मुल्ला, मुंबईमधील सावला गोसालिया, इचलकरंजीतील राकेश आणि मनीष अग्रवाल यांचाही समावेश आहे.

बाईट : प्रेरणा कट्टे, शहर डीवायएसपीBody:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.