मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लवकरच सायना नेहवालच्या बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बायोपिकमध्ये श्रद्धा कपूरची वर्णी लागली होती. चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित झाले होते. मात्र, व्यग्र वेळापत्रकामुळे श्रद्धाने या बायोपिकमधून माघार घेतली असून आता परिणीती चोप्रा यात झळकणार आहे.
याच चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परिणीती सध्या दुबईमध्ये असून याठिकाणी तिने सानिया मिर्झाच्या चिमुकल्याची भेट घेतली आहे. परिणीतीने यावेळचा इजहानसोबतचा एक फोटो शेअर करत त्याला कॅप्शनही दिले आहे. मी आता मावशी झाले आहे. मला इज्जूला खायचे आहे. मात्र, सध्या तरी मी त्याला माझा हात खाण्याची परवानगी देते, असे तिने यात म्हटले आहे. फोटोत इजहान परिणीतीच्या हातासोबत खेळताना दिसत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
इतकंच नव्हे तर मी या बाळाला कायमचं माझ्यासोबत ठेवू शकते का? असा प्रश्नही परिणीतीने सानियाला केला आहे. एकंदरीतच सानियाच्या चिमुलकल्यावर परिणीतीचा चांगलाच जीव जडला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Intro:Body:
izhan, parineeti chopra, sania mirza, saina nehwal, biopic
parineeti chopra share a photo with izhan on instagram
मी याला कायमचं माझ्यासोबत ठेवू का? सानिया मिर्झाला परिणीतीची विनंती

Conclusion: