ETV Bharat / city

Corona Vaccination : मुंबईत गुरुवारी 60 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण

मुंबईत आज गुरूवारी 60 हजार 153 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 19 हजार 070 लाभार्थ्यांना पहिला तर 41 हजार 083 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 25 लाख 80 हजार 787 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 19 लाख 99 हजार 704 लाभार्थ्यांना पहिला तर 5 लाख 81 हजार 083 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला.

Corona Vaccination
Corona Vaccination
author img

By

Published : May 7, 2021, 2:16 AM IST

मुंबई - मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान आज 60 हजार 153 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. 16 जानेवारीपासून आतापर्यंत एकूण 25 लाख 80 हजार 787 लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.

लसीकरणाची आकडेवारी -

मुंबईत आज गुरूवारी 60 हजार 153 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 19 हजार 070 लाभार्थ्यांना पहिला तर 41 हजार 083 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 25 लाख 80 हजार 787 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 19 लाख 99 हजार 704 लाभार्थ्यांना पहिला तर 5 लाख 81 हजार 083 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 87 हजार 990 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 36 हजार 243 फ्रंटलाईन वर्कर, 10 लाख 39 हजार 607 जेष्ठ नागरिक, 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार व इतर 9 लाख 03 हजार 644 तर 18 ते 44 वर्षामधील 13 हजार 303 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

लसीकरण मोहीम -

मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे. आज 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे. लसीकरणाला गर्दी होत असल्याने कोविन ऍपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आला असेल तरच लसीकरणाला या असे आवाहन पालिकेने केले आहे.

एकूण लसीकरण -

आरोग्य कर्मचारी - 2,87,990
फ्रंटलाईन वर्कर - 3,36,243
जेष्ठ नागरिक - 10,39,607
45 ते 59 वय - 9,03,644
18 तर 44 वय - 13,303
एकूण - 25,80,787

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.