ETV Bharat / bharat

भर पत्रकार परिषदेत 'त्या' खासदारानं पोलिसाच्या बुटाचं घेतलं चुंबन

author img

By

Published : Dec 21, 2019, 11:26 AM IST

आंध्र प्रदेशातील एका खासदाराने पोलीसाच्या बुटाचं चुंबन घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

kissing police boot news
गोरांथल माधव

अमरावती - आंध्र प्रदेशातील एका खासदाराने पोलिसाच्या बुटाचं चुंबन घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तेलगू देसम पक्षाच्या एका माजी खासदाराने पोलिसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वायएसआर काँग्रेसच्या खासदाराने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

  • #WATCH: YSR Congress party MP Gorantla Madhav kisses the shoe of a policeman in Anantpuram in protest against TDP's JC Diwakar Reddy's remarks on police. According to reports Diwakar Reddy had earlier said 'will make cops lick my boots after TDP returns' #AndhraPradesh (20.12) pic.twitter.com/VI9sMdyl0N

    — ANI (@ANI) December 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
पोलिसाच्या बुटाचे चुंबन घेणाऱ्या खासदाराचे नाव गोरांतला माधव असे आहे. ते वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. टीडीपी पक्ष सत्तेत आल्यावर पोलिसांना माझे बूट चाटालयला लावेल, असे वादग्रस्त वक्तव्य दिवाकर रेड्डी या तेलगू देसम पक्षाच्या माजी खासदाराने केले. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गोरांटला यांनी हे कृत्य केले आहे. ही घटना राज्यातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये घडली.या प्रकरणी राज्यातील पोलीस संघटनेनेही दिवाकर रेड्डी यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

Intro:Body:

 म्हणून 'त्या' खासदाराने पोलिसाच्या बुटाचं घेतलं चुंबन

नवी दिल्ली- आंध्रप्रदेशातील एका खासदाराने पोलीसाच्या बुटाचं चुंबन घेतल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तेलगू देसम पक्षाच्या एका माजी खासदाराने पोलिसांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्यासाठी वायएसआर काँग्रेसच्या खासदाराने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.   

पोलिसाच्या बुटाचे चुंबन घेणाऱ्या खासदाराचे नाव गोरांथल माधव असे आहे. ते वायएसआर काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. टीडीपी पक्ष सत्तेत आल्यावर पोलिसांना माझे बूट चाटालयला लावेल, असे वादग्रस्त वक्तव्य दिवाकर रेड्डी या तेलगू देसम पक्षाच्या माजी खासदाराने केले. या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी गोरांथल यांनी हे कृत्य केले आहे. ही घटना राज्यातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये घडली.

या प्रकरणी राज्यातील पोलीस संघटनेनेही दिवाकर रेड्डी यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.