ETV Bharat / state

VBA workers plant lotuses in potholes on roads in Akola

Workers of the Vanchit Bahujan Aghadi (VBA) on Thursday 'planted' lotuses in potholes to protest the poor condition of roads in Akola city and district in Maharashtra. It is to be noted that Lotus is the election symbol of ruling BJP.

VBA workers plant lotuses in potholes on roads in Akola
author img

By

Published : Sep 20, 2019, 12:03 AM IST

Akola (Maharashtra): To protest the poor condition of roads in Akola city and district in Maharashtra, workers of the Vanchit Bahujan Aghadi (VBA) on Thursday 'planted' lotuses in potholes.

VBA spokesperson Rajendra Patode alleged that there was corruption in road construction tenders.

Newly-built roads are dug up on some or other pretext within months, he said.

VBA workers plant lotuses in potholes on roads in Akola

To protest the poor condition of roads, VBA workers planted lotuses in potholes, he added.

It is to be noted that Lotus is the election symbol of ruling BJP.

Also Read: Maharashtra: Suicide bid by two teachers at state secretariat

Intro:अकोला - महानगरातील रस्ते बांधनीचा दर्जाच्या सोशल ऑडिटला भाजपने केराची टोपली दाखवली आहे. उर्वरित रस्त्यांची कामे दर्जाहीन सुरू असल्याच्या विरोधात 'वंचित बहुजन आघाडी'ने आज स्कायलार्क हॉटेल समोरील सिमेंट रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांत 'कमळा'ची फुले लावुन भाजपाचा निषेध करित सोशल ऑडिट वर कार्यवाही करण्याचे आणि रस्ते बांधकाम दर्जेदार करण्याची मागणी केली.Body:महानगरांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महापालिकेच्या माध्यमातून मुख्य रस्त्यांची सिमेंटीकरण करुन बांधकाम करण्यात आले या रस्त्याने वर्षभराच्या आतच वर्षभराच्या आतच वर्षभराच्या आतच मोठे खड्डे पडून रस्ता खराब झाला त्यामुळे रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे या रस्त्याचे केलेली सुशीला बघितली बघितली कागदोपत्रीच दिसून येत असलेली शासनाकडून कोणतीही कारवाई संबंधितांवर झालेले संबंधितांवर झालेले झालेले नाही सध्या शहरात सुरू असलेल्या सिमेंट रस्ता बांधकामाची कामही दर्जाहीन असल्याने या रस्त्यांचे या रस्त्यांचे दर्जाहीन असल्याने या रस्त्यांचे असल्याने या रस्त्यांचे कामही दर्जाहीन असल्याने या रस्त्यांचे या रस्त्यांचे कामही दर्जाहीन असल्याने या रस्त्यांचे या रस्त्यांचे बांधकाम पूर्ण होण्या आधीच तपासणी करून रस्ता चांगल्या प्रतीचा व्हावा यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे या मागणीला घेऊन वंचित बहुजन आघाडी रस्त्यातील खड्ड्यांमध्ये कमळ फुलवा आंदोलन केली या आंदोलनामुळे महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजप भाजपच्या विरोधात ऐन निवडणुकीच्या काळात पुरुष दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे हे आंदोलन जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांच्या नेतृत्वात व प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे मार्गदर्शनात करण्यात आले. यावेळी दिनकर वाघ, प्रभाताई शिरसाट, सम्राट सुरवाडे, शोभाताई शेळके,सागर कढोणे, आकाश शिरसाट, शेख साबिर, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिन शिराळे, संतोष गवई आदी उपस्थित होते.

बाईट - राजेंद्र पातोडेConclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.