ETV Bharat / state

Maharashtra: IAF employee among 5 arrested in drug peddling

Ratnagiri police arrested five accused including an IAF employee in connection with the drug peddling case. Reportedly, the police conducted a raid in Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area on July 7 and seized 29 grams of cocaine worth Rs 5 lakh.

The accused arrested by the police
author img

By

Published : Jul 28, 2019, 10:06 PM IST

Updated : Jul 28, 2019, 11:41 PM IST

Ratnagiri (Maharashtra): A week after Ratnagiri police seized cocaine worth Rs 5 lakh, two more drug peddlers including an Air Force employee have been arrested by the police bringing to five the total arrests in the drug case.

The accused arrested by the police

Earlier, three were arrested along with two personnel of the Coast Guard in connection with the case.

Reportedly, the Ratnagiri police conducted a raid in Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area on July 7 and seized 29 grams of cocaine worth Rs 5 lakh.

An interrogation was held with one of the accused Ram Chandra after he was seen talking on the phone frequently with Mukesh Sharon, the mastermind in the case.

Ram Chandra revealed the name of the two more guilty in the case and subsequently, police squads were formed to capture them.

Following which two accused identified as Mukesh Sharon and Ankit Singh were arrested from Chennai and Rajasthan respectively.

A local court has directed the duo to present before the court on Monday.

Also read: Karnataka Speaker disqualifies 14 more rebel MLAs ahead of trust vote

Intro:कोकेन प्रकरण

आणखी दोघांना अटक,

दोघांपैकी एक हवाई दलाचा कर्मचारी

एकाला राजस्थान तर दुसऱ्याला चेन्नईतून अटक

रत्नागिरी, प्रतिनिधी

रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसीमध्ये छापा टाकून जप्त करण्यात आलेल्या 50 लाखांच्या कोकेन प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. याप्रकरणी आणखी दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. एकाला राजस्थान तर एकाला चेन्नई येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे चेन्नईतून अटक करण्यात आलेला आरोपी हा हवाई दलाचा कर्मचारी आहे. या प्रकरणात या अगोदर तटरक्षक दलाच्या दोन जवानांसह तिघांना अटक करण्यात आली होती, त्यामुळे या प्रकरणाचा गुंता आता वाढत चालला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे रत्नागिरी पोलिसांनी रत्नागिरी एमआयडीसी परिसरात २० जुलै रोजी छापा मारला होता. यावेळी ५० लाख किंमतीचे ९३६ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आलं होतं. तसेच तिघांना अटक करण्यात आली होती. या आरोपींपैकी दोन आरोपी हे कोस्टगार्डचे कर्मचारी असल्याचं उघड झालं होतं. या तिघांच्या चौकशीत आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले. त्यांना पकडण्यासाठी तसेच या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली होती. या पथकाने या प्रकरणातील मास्टर माईंंड मुकेश शेरॉनला चेन्नईतून अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे मुकेश हा वायूदलाचा कर्मचारी आहे. त्याने राजस्थान येथील अंकित सिंग याच्यामार्फत दिनेशकडे कोकेन दिले होते. तर रामचंद्र आणि मुकेश यांचे फोनवर वारंवार बोलणे होत होते. त्यामुळे पोलीसांनी मुकेश शेरॉन याला चेन्नई येथून तर अंकित सिंग याला राजस्थान येथून ताब्यात घेतलं. त्याला ३१ जुलैपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तर हवाई दलात सेवेत असलेल्या मुकेश याच्या अटकेची परवानगी स्थानिक न्यायालयाकडून देण्यात आली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या अगोदर या प्रकरणात तटरक्षक दलाच्या दोन कर्मचाऱ्यांना अटक कऱण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणाचा गुंता वाढत आहे. पण या दोघांच्या अटकेमुळे रत्नागिरीतील कोकेनचा खरेदीदार कोण आहे याचा सुगावा लागणे शक्य होणार आहे

Byte _ सुरेश कदम, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस ठाणेBody:कोकेन प्रकरण

आणखी दोघांना अटक,

दोघांपैकी एक हवाई दलाचा कर्मचारी

एकाला राजस्थान तर दुसऱ्याला चेन्नईतून अटकConclusion:कोकेन प्रकरण

आणखी दोघांना अटक,

दोघांपैकी एक हवाई दलाचा कर्मचारी

एकाला राजस्थान तर दुसऱ्याला चेन्नईतून अटक
Last Updated : Jul 28, 2019, 11:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.