ETV Bharat / state

High alert issued in parts of Goa after IMD warning

Indian Meteorological Department (IMD) predicted moderate rainfall spells to affect most places over North Goa and South Goa districts during the next 3 hours. Goa Chief Minister Pramod Sawant on Thursday said that a high alert has been issued on the coast, banning people from venturing into the sea.

High alert issued in parts of Goa after IMD warning
author img

By

Published : Aug 8, 2019, 7:27 PM IST

Panaji(Goa): Goa Chief Minister Pramod Sawant on Thursday said that a high alert has been issued on the coast, banning people from venturing in the sea.

Moderate rainfall to affect most places over North Goa and South Goa districts

Indian Meteorological Department (IMD) has predicted that "moderate rainfall spells are most likely to affect most places over North Goa and South Goa districts during the next 3 hours."

"A few places over North Goa and South Goa districts are very likely to receive moderate to heavy rainfall spells during this period," IMD stated.Several villages in the state's Bardez, Pernem and Bicholim Talukas in North Goa continue to reel under floods, Sawant said and added that high alert has been issued.

"The villages in Bardez, Pernem and Bicholim are flooded after water from Tillari Irrigation Project was released due to heavy rains in the catchment areas of Maharashtra," Sawant informed.

Sawant today also urged industrialists and people of Goa to contribute liberally to the Chief Minister's Relief Fund to help the state government carry out relief and rehabilitation work due to damage caused by the sustained onslaught of monsoons.

Minister for Ports Michael Lobo announced in the state Assembly today that he will donate three months salary of Rs 5 lakh to the CM relief fund to provide relief to those affected due to floods. He also urges his colleagues to donate to the CM relief fund.

Also, read: Wing Commander Abhinandan likely to get Vir Chakra

Intro:पणजी : मागील पाच दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे उत्तर गोव्यातील डिचोली, पेडणे आणि बार्देश तालुक्यातील गावांना पुराचा फटका बसला आहे. डिचोली तालुक्यातील साळ गावातील 25 घरे, मंदिरे आणि शेतीला पाण्याने वेढा दिला आहे. आज सकाळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि सभापती राजेश पाटणेकर यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

Body:महाराष्ट्रातून येणारी तिलारी नदी साळच्या हद्दीतून गोव्यात प्रवेश करते. सध्या कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे या नदीवर असलेल्या धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. पाउसही संततधार पडत असल्याने पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. साळ गावातील मळा परिसरातील 25 घरे, येथील मंदिरे यांना पाण्याने मागील पाच दिवसांपासून वेढा दिला आहे. तर भातशेती, केळीच्या बागा आणि शेत नांगरणीचे ट्रँक्टर पाण्याखाली गेले आहेत. तर पेडणे तालुक्यातील चांदेल, इब्रामपुर, हळर्ण, आदी गावांतील काही भागात पुराचा फटका बसला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. तसेच बार्देश तालुक्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुरसद्रूष्य स्थिती निर्माण झाली आहे.
गोवा विधानसभेचे सभापती हे डिचोलीचे आमदार आहेत. त्यामुळे बुधवारी रात्री त्यांनी साळ गावाला भेट दिली होती तसेच आज सकाळीच पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दखल झाले होते. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या गावाला भेट देत पाहणी केली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, गोवा सरकारच्या जलस्रोत खात्याचे अभियंते लक्ष ठेवून आहेत. तसेच सावंतवाडीचे आमदार तथा महाराष्ट्राचे अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलणे झाले आहे. मुसळधार पावसामुळे तिलारी धरणाचा जलसाठा वाढला आहे. त्यामुळे धरणाचे चारही दरवाजे उघडण्यात आले आहे. ज्याद्वारे नदीचे पाणी सरळ वाहून जात आहे. त्यामुळे यापूर्वीच ' रेड अलर्ट' जारी करून नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. लोकांनीही शक्यतो पाण्यात जाण्याचे टाळावे. तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. तिलारी धरण सुरक्षित आणि मजबूत आहे.
गोव्यात जेथे लोकांना मदत आवश्यक आहे. ती देण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज आहे, असे सांगून डॉ. सावंत म्हणाले, राज्यातील पुरस्थीतीवर दोन्ही जिल्हाधिकारी लक्ष ठेवून आहेत. जर लोकांना स्थलांतर करण्याची गरज भासली तर तशी सरकारची तयारी आहे. सध्या ज्या पद्धतीने पाऊस पडत आहे. ते पाहता अजून दोन दिवस ही स्थीती कायम राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगून सरकारने यामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. येथील पुरस्थीतीवर लक्ष ठेवत आपत्कालीन परिस्थिती हाताळ्यासाठी डिचोली अग्नी शामक दलाचे जवान सज्ज आहेत.
...

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.