महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

MLA Nitin Deshmukh : 'शिंदे साहेब..! भाजपा तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करत आहे'

By

Published : Jun 23, 2022, 3:30 PM IST

मुंबई - एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या शिवसेना आमदार नितीन देशमुख ( MLA Nitin Deshmukh ) परत आले आहे. नागपुरात परतल्यानंतर देशमुख यांनी आपल्यासोबत घातपात करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर आपल्यासोबत घडलेला घटनाक्रम त्यांनी माध्यमांना सांगितला. शिंदे साहेब भाजपा आपल्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण करत आहे. वेळीच घरी परत या. शिवसेना ही निष्ठावंताची आहे, असे आवाहन त्यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना केले आहे. ते मुंबई बोलत होते.

ABOUT THE AUTHOR

...view details