Buried Child Baby : आई वडिलांनीच नवजात अर्भकाला पुरले जमिनीत; दोघांना अटक - गुजरातमध्ये नवजात अर्भकाला पुरले
🎬 Watch Now: Feature Video
साबरकांठा ( गुजरात ) - साबरकांठा येथील हिम्मतनगर येथे एका नवजात अर्भकाला ( buried the child in the ground ) जमिनीत पुरल्याची घटना समोर आली आहे. शेतकऱ्यांनी जमीन खोदून तिला बाहेर काढले, तेव्हा ती मुलगी जिवंत होती. तीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, पोलिसांनी याबाबत शोधमोहीम हाती घेतली आहे. तर चिमुरडीला जिवंत जमिनीत गाडल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आई वडिलांनीच तिला जमिनीत पुरल्याची माहिती आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Last Updated : Aug 5, 2022, 4:07 PM IST