महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : बारसू-सोलगावमध्ये राज्याबाहेरील लोकांकडून हजारो एकर जमीन खरेदी - सत्यजित चव्हाण

By

Published : Apr 28, 2022, 4:12 PM IST

Updated : Apr 28, 2022, 4:34 PM IST

रत्नागिरी - रिफायनरीवरून सध्या कोकणात पुन्हा एकदा वातावरण तापू लागलं आहे. दरम्यान रिफानरीसाठी चर्चेत असलेल्या बारसू-सोलगाव आणि पंचक्रोशीमध्ये आता नाणारप्रमाणेच हजारो एकर जमीन खरेदी झाल्याचं समोर आलं आहे. जानेवारी 2019 ते मार्च 2022 या कालावधीत मोठ्या प्रमाणात जमिन खरेदी झाली असून यामध्ये राज्याबाहेरील लोकांनी केलेली जमिन खरेदी सध्या लक्षणीय अशीच आहे.
Last Updated : Apr 28, 2022, 4:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details