महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 27, 2019, 9:36 PM IST

ETV Bharat / videos

"आताच्या दिवाळी शुभेच्छांमध्ये पूर्वीचा स्पर्श नाही"

सांगीतिक मैफलींचे आयोजन जागोजागी करण्यात आले होते. छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. युवा पिढी मोबाईलच्या माध्यमातून शुभेच्छा देते मात्र, त्यात पूर्वीचा स्पर्श नाही, असे मत 'जागो मोहन प्यारे' फेम पृथ्वीक कांबळे यांनी व्यक्त केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details