Exclusive Interview : आम्हाला विश्वास आहे पवार विजयी होऊनच घरी परतणार - संजय पवार यांच्या पत्नी ज्योत्स्ना पवार - rajya sabha election 2022
कोल्हापूर - आम्हाला विजयाचा विश्वास आहे. आज देवाकडे सुद्धा आम्ही प्रार्थना केली आहे. कोणीही उमेदवार निवडून आला तरी आम्हाला आनंद आहे मात्र आम्हाला संजय पवार हेच निवडून येतील यावर विश्वास आहे अशी प्रतिक्रिया संजय पवार यांच्या पत्नी ज्योत्स्ना पवार यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे मुंबई येथे राज्यसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर संजय पवार यांच्या पत्नी ज्योत्स्ना पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी... ( Exclusive Interview with Jyotsna Pawar wife of rajya sabha candidate )
Last Updated : Jun 10, 2022, 3:22 PM IST