कोरोनाचा विषाणू शरीरात जाण्याआधीच करता येऊ शकतो डीअॅक्टिव्ह!
'सायन्स अॅण्ड टेक्नोलॉजी पार्क' या संस्थेने त्यांच्याकडे असलेल्या मशीनच्या सहाय्याने कोरोनाचा विषाणू शरीरात जाण्याआधीच डीअॅक्टिव्ह करता येऊ शकतो, असा दावा केला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तत्काळ हे मशीन कसे काम करते याची माहिती मागवली असून या मशीनचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी एक कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध करून दिल्याचे संस्थेचे महासंचालक राजेंद्र जगदाळे यांनी सांगितले. हे मशीन नक्की कसे काम करते याबाबत हा व्हिडिओ...