महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

पन्हाळ्याजवळ गव्यांच्या कळपाचे दर्शन

By

Published : Feb 15, 2020, 8:34 AM IST

कोल्हापूर - जिल्ह्यातील पन्हाळा गडाच्या पायथ्याला शुक्रवारी सकाळी 20 ते 30 गव्यांचा कळप पाहायला मिळाला. पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या जेऊर गावाच्या बाजूने या गव्यांचा भला मोठा कळप निघून गेला. हे सर्व गवे रस्त्यावरून डोंगराच्या बाजुला निघून गेले. त्यामुळे जेऊर ते चिले महाराज समाधी स्थळाच्या बाजूने जाणारी वाहतूक काही काळ थांबली होती. याच दरम्यान एसटीमधून एका प्रवाशाने हे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केले.

ABOUT THE AUTHOR

...view details