रस्त्याची झाली नदी, तुंबलेल्या पाण्यात सापडले मासे
मुंबईत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय. तसेच, परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले आहे. 'ईस्टर्न फ्री वे'वरून सीएसटीच्या दिशेने प्रवास करत असताना, शिवडीच्या थोडं पुढे चक्कं तुंबलेल्या पाण्यात मासे दिसून आले.