महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 19, 2020, 11:32 PM IST

ETV Bharat / videos

नाशिक शिवजयंती मिरवणूक; 130 किलोची भवानी तलवार ठरली नागरिकांचे आकर्षण

नाशिक शहरात पार पडलेल्या पारंपरिक शिवजयंती मिरवणुकीत तब्बल 13 फूट लांब आणि 130 किलो वजनाच्या भवानी तलवारीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ABOUT THE AUTHOR

...view details