हालहवाल कोरोना : ऊस तोड कामगारांच्या समस्यांचा आढावा
बीड जिल्हा हा ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर तब्बल ४० हजार ऊस तोड कामगार जिल्ह्यात परतले आहेत. पण या कामगारांना पाहिजे तशा सुविधा मिळाल्या का?, त्यांची प्रशासनानं व्यवस्था केली का?, सोबतच जिल्ह्यातील शेतीविषयक स्थिती, पिक विमा, पीक कर्ज या सगळ्या प्रश्नाची व्यापक चर्चा करण्याचा प्रयत्न हालहवाल कोरोनाच्या या भागात करण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे.