महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO Dance bar raid in Mumbai : मेकअप रुममधील आरशामागील छुप्या खोलीत लपल्या होत्या 17 बारबाला

By

Published : Dec 13, 2021, 6:37 PM IST

मुंबई - मुंबई पोलिसांच्या सोशल सर्व्हिस विभागाने ( Social Service Branch of Mumbai Police ) अंधेरी भागातील दिपा बारवर छापा ( Mumbai Police Raids a Dance Bar in Andheri) टाकला. यावेळी 17 बारबालांना तळघरातून पकडण्यात आले. मेकअप रूमच्या भिंतींवरच्या आरशांच्या मागे गुप्त तळघर होते. या तळघरात बारबाला लपल्या होत्या.

ABOUT THE AUTHOR

...view details