महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

हालहवाल कोरोना: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा

By

Published : May 13, 2020, 1:42 PM IST

Updated : May 13, 2020, 1:50 PM IST

चंद्रपूर - जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजूरांचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. त्याचप्रमाणे ताडोबा व्याघ्रप्रकल्प, औष्णिक वीज केंद्र, कृषी क्षेत्र या सगळ्या घटकांना फटका बसतो आहे. या संदर्भातील सविस्तर आढावा 'हालहवाल कोरोना' या विशेष मालिकेत घेतला आहे.
Last Updated : May 13, 2020, 1:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details