महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 27, 2022, 3:26 PM IST

Updated : Jan 27, 2022, 8:02 PM IST

ETV Bharat / videos

Tipu Sultan Controversy : टिपू सुलतान यांच्यावरून पेटला वाद, भाजपा नेत्यांची महाविकास आघाडी सरकारवर टीका

मालाड येथील एका उद्यानाला टिपू सुलतान ( Tipu Sultan Sports Complex ) यांचे नाव द्यायचं ठरल आहे. यावरून आता महाविकास आघाडी सरकार व भाजपा नेते यांच्यात खडाजंगी रंगली आहे. भाजपा खासदार खासदार गोपाळ शेट्टी ( gopal shetty on tipu sultan controversy ) आणि भाजपा खासदार मनोज कोटक ( Manoj Kotak on tipu sultan controversy ) यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
Last Updated : Jan 27, 2022, 8:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details