पठाणांचे वक्तव्य चिथावणीखोर.. पुण्यात भाजपकडून पहिली तक्रार दाखल
भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य परिमल धनंजय देशपांडे यांनी माजी आमदार वारिस पठाणांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. पठाण यांचे वक्तव्य वादग्रस्त व चिथावणीखोर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.