विठ्ठल-रुखमाईच्या भेटीला जाण्यामागे या आजीबाईंचे कारण ऐका... - rath
दरवर्षी लाखो वारकरी पायी प्रवास करत आषाढी एकादशीला पंढपुरात दाखल होतात. या वारीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच सहभागी होतात. वारीला जाण्याचा प्रत्येकाच हेतू वेगवेगळा असतो. आता या आजीबाईंचचं बघा, त्या काय म्हणतायेत...