पोलिसांच्या पुढाकाराने पुण्यात अनोखे लग्न...
देशभरात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना त्याला रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनही वाढवावा आहे. मात्र, या लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह समारंभ, रखडले आहेत. तर काहींनी मोजक्या लोकांना बोलावून विवाह संपन्न केला आहे. पुण्यात असाच एक विवाह पोलिसांच्या पुढाकाराने पार पडला. वधू-वराचे नातेवाईक लाॅकडाऊनमुळे येऊ शकत नव्हते त्यामुळे पोलिसांनी त्यांना विवाह लावला.