महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 22, 2022, 7:53 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ETV Bharat / videos

Sridhar Patankar Flats : 'या' ठिकाणी आहेत श्रीधर पाटणकरांच्या ईडीने जप्त केलेल्या ६ कोटी रुपयांच्या मालमत्ता..

ठाणे : अंमलबजावणी संचालनालयाने ठाण्यात आज मोठी कारवाई केली ( ED Action Sridhar Patankar )आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या भावावर ईडीने कारवाई करत पुष्पक बुलियन प्रकरणात ६ कोटींची मालमत्ता जप्त केली ( Pushpak Bulian Case )आहे. ठाण्यातील ज्या भागामध्ये श्रीधर पाटणकर यांचे फ्लॅट्स ( Sridhar Patankar Flats In Thane ) आहेत त्या ठिकाणहून पाहुयात ईटीव्ही भारतचा रिपोर्ट..
Last Updated : Feb 3, 2023, 8:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details