महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 22, 2020, 12:03 PM IST

ETV Bharat / videos

''भारतासाठी चॅम्पियनशिप बेल्ट जिंकणे हे माझे स्वप्न'', रितू फोगाटची ईटीव्ही भारतला खास मुलाखत

भारतासाठी चॅम्पियनशिप बेल्ट जिंकणे हे माझे स्वप्न असल्याचे मत, भारताची कुस्तीपटू आणि स्टार एमएमए (मिक्स मार्शल आर्ट्स) फायटर रितू फोगाटने दिले आहे. फिलिपिन्सच्या जोमारी टॉरेसचा पराभव करत रितूने सलग चौथे एमएमए चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले. त्यानिमित्ताने ईटीव्ही भारतने रितूशी खास संवाद साधला.

ABOUT THE AUTHOR

...view details