महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Feb 20, 2022, 10:07 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ETV Bharat / videos

Shiv Jayanti In Jammu-Kashmir : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर जवानांची शिवजयंती साजरी

औरंगाबाद - भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेवर पुंछ मेंढर सेक्टरमध्ये तैनात मराठा युनिटच्या जवानांनी जल्लोषात शिवजन्मोत्सव साजरा केला. (Shiv Jayanti celebrations on India-Pakistan Line of Control) याप्रसंगी ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. (Shiv Jayanti In Jammu-Kashmir ) 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' 'जय भवानी जय शिवाजी' या घोषणांनी सीमारेषेवर जवळ आसमंत दुमदुमून गेले होते. औरंगाबाद येथील रहिवासी असलेले शुभेदार मेजर व्ही जी लोखंडे यांनी याबाबत माहिती देत कार्यक्रमाचे चित्रीकरण उपलब्ध करून दिले.
Last Updated : Feb 3, 2023, 8:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details