'शोले'चा 'कालिया' पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं निधन
मुंबई - आपल्या अभिनयाने यशाची अनेक शिखरे पादाक्रांत करणारे प्रसिध्द सिने-नाट्य अभिनेते विजू खोटे यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईत त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पाहुयात त्यांचा हा अल्पपरिचय....