महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Public Review: 'मर्दानी 2' ने जिंकली प्रेक्षकांची मने, राणीच्या अभिनयाचं होतंय कौतुक

By

Published : Dec 13, 2019, 11:22 PM IST

मुंबई - अभिनेत्री राणी मुखर्जीची मुख्य भूमिका असलेला 'मर्दानी 2' चित्रपट सिनेमाघरात दाखल झालाय. सिनेमा पाहिलेल्या प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिक्रिया मिळत आहेत. डॉयलॉग लोकांना आवडत असून राणीच्या अभिनयाचेही कौतुक होतंय. वास्तव मांडण्यात आल्याचे प्रेक्षक सांगत आहेत. तुम्हीही पाहा 'मर्दानी 2' पाहून प्रेक्षक काय म्हणत आहेत?...

ABOUT THE AUTHOR

...view details