bad road in haveri : कर्नाटकात काम होताच तीन दिवसात उखडला रस्ता, ग्रामस्थांनी थांबविले काम
हावेरी (कर्नाटक) - हावेरी तालुक्यातील अक्कुरु गावात रस्त्याचे निकृष्ट काम ( bad road in Akkuru village ) उघडकीस आले. काम झाल्यानंतर तीन दिवसांतच आता रस्त्याची दुरवस्था झाल्याचा ग्रामस्थांनी ( Poor road construction work ) आरोप केला आहे. ठेकेदारांनी रस्त्यासाठी योग्य प्रमाणात डांबराचा वापर केला नसल्याची नागरिकांची तक्रार ( bad road wok viral video ) आहे. धूळ न काढता डांबर रस्त्यावर टाकण्यात आले. त्यामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अक्कुरू येथील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून रस्त्यांपासून ( villagers of Akkuru ) वंचित आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट असून तीन किलोमीटर रस्त्याचे काम स्थानिकांनी अडवले आहे. 500 मीटरचा रस्ता पूर्ण करून ठेकेदार फरार झाला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:23 PM IST