महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Video : हजारो दिव्यांग खेळाडू पारितोषिकांपासून वंचित, राज्य सरकारचे दुर्लक्ष, पाहा सविस्तर...

By

Published : Nov 30, 2022, 10:57 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

मुंबई : राज्यातील लाखो दिव्यांग खेळाडूकडे Disabled sports persons शासनाने दुर्लक्ष केल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. महाराष्ट्रातून नुकतेच 54 दिव्यांग व्यक्तींचा चमू राष्ट्रीय जलतरण चॅम्पियन स्पर्धेमध्ये पारितोषिक National Swimming Champions Tournament आणि सुवर्णपदक मिळवून माघारी परतला. यातील रोशनी पात्रा इयत्ता 10 वि सिद्धी दळवी इयत्ता 9 वी यासारखे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांना सुवर्णपदक मिळाले. मात्र शासनाने या चमुची साधी दखलही घेतलेली नाही आणि गेली 25-30 वर्षे झालाय महाराष्ट्र शासनाने दिव्यांग खेळाडूंकडे दुर्लक्ष केलेले आहे. या खेळाडूंना सरकारकडून पुरस्कार देखील दिला जात नसल्याचे या खेळाडूंनी सांगितले आहे. पाहा सविस्तर...
Last Updated : Feb 3, 2023, 8:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details