महाराष्ट्र

maharashtra

Senior Citizen Suicide : ज्येष्ठ नागरिकाची बसखाली येऊन आत्महत्या; पाहा VIDEO

By

Published : Dec 12, 2022, 8:22 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

अंधेरी पश्चिमेकडील डी एन नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ज्येष्ठ नागरिकाने आत्महत्या senior citizen commits suicide केल्याचा एक व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल Suicide Video Viral होत आहे. यासंदर्भात डी एन नगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ही घटना मंगळवार, 6 डिसेंबर रोजी घडली आहे. Latest news from Mumbai आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव अब्दुल गफर इस्माईल सय्यद, वय 59 वर्षे असे असल्याचे सांगण्यात येत आहे. Mumbai Crime
Last Updated : Feb 3, 2023, 8:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details