MLA Rajesh Kshirsagar ते नेमकं काय लावून आले होते ? मी असतो तर हाणला असता; आमदार राजेश क्षीरसागर नेमकं काय म्हणाले ? पाहा सविस्तर
कोल्हापूर गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे गटाचे नेते माजी आमदार राजेश क्षीरसागर MLA Rajesh Kshirsagar यांच्या स्वागत स्टेज समोर शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यासह 40 कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणांमुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. MLA Rajesh Kshirsagar say In Kolhapur याबाबतच माहिती देताना क्षीरसागर यांनी इंगवले यांचा चांगलाच समाचार घेतला असून ते मिरवणुकीत एवढं नशेत होते, नेमकं काय लावून आले होते असे म्हटले आहे. पोलिसांसमोर हे घडते हे विचार करायला लावणारे आहे. मी पोलीस अधिकारी असतो, तर त्यांना हाणलं असतं, असेही क्षीरसागर यांनी इंगवले यांचे नाव न घेता टिका केली आहे. या नवीन प्रकरणामुळे पुन्हा एकदा दोघांमधील जुनावाद समोर आला आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:28 PM IST