महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 27, 2022, 1:02 PM IST

Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ETV Bharat / videos

Godown Fire फटाक्यांमुळे इलेक्ट्रिकल भंगार गोदामाला भीषण आग. पहा व्हिडिओ

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली भागातील एका इलेक्ट्रिकल साहित्य साठवून ठेवलेल्या भंगारच्या गोदामाला फटाक्यामुळे भीषण आग लागल्याची घटना समोर आली electrical scrap godown fire in Thane आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु electrical scrap godown fire due to Firecrackers आहे. सुदैवाने आतापर्यत आगीच्या दुर्घटनेत कोणी जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र आगीत गोदामातील आणि गोदामा बाजूला असलेल्या एका सर्व्हिस सेंटरमधील चारचाकी वाहन जळून खाक झाले electrical scrap godown fire on occasion of diwali आहेत.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details