Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांचा साधेपणा, बोर्डिंग पाससाठी विमानतळावर लागले रांगेत
नागपूर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी स्वतः नो व्हीआयपी कल्चरचा वस्तुपाठ नागपूर विमानतळावर Nagpur airport घालून दिला आहे. विमानतळावर ते सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहिले. नागपूर ते दिल्ली विमान प्रवासासाठी देवेंद्र फडणवीस सकाळी नागपूर विमानतळावर आले होते. बोर्डिंग पास घेण्यासाठी ते सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहिले. फडणवीस यांच्या साधेपणाचे उपस्थित नागरिक कौतुक करत होते.
Last Updated : Feb 3, 2023, 8:30 PM IST