महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अंधेरी पोटनिवडणूक मतमोजणीला सुरुवात, पोलिसांचा फौजफाटा तैनात - उद्धव गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके

By

Published : Nov 6, 2022, 8:25 AM IST

Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

मुंबई अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा Andheri East Bypoll Result निकाल आज जाहीर होणार आहे. भाजपने या जागेवरून उमेदवारी मागे घेतल्याने ही लढत जवळपास एकतर्फी झाली आहे. ही पोटनिवडणूक उद्धव ठाकरे गट सहज जिंकेल, असे मानले जात आहे. या जागेवर उद्धव गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके Uddhav Thackeray Group candidate Rituja Latke यांच्याशिवाय अन्य सहा उमेदवार आहेत. तर इतर पक्ष व पक्ष मिळून एकूण सहा उमेदवार या निवडणुकीत रिंगणात होते. 2019 मध्येही उद्धव पक्षाच्या शिवसेनेने येथून निवडणूक जिंकली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ही पहिलीच निवडणुक होते आहे. हा विजय उद्धव गोटासाठी सोपा तर असेलच, पण पुढच्या आव्हानांना बळ देणारा ठरेल.
Last Updated : Feb 3, 2023, 8:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details