महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : रशियामध्ये शैक्षणिक वर्ष संपल्यानिमित्त नयनरम्य आतिषबाजी..

By

Published : Jun 28, 2020, 4:10 PM IST

शैक्षणिक वर्ष संपल्याच्या निमित्ताने रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये आतिषबाजी करण्यात आली. शनिवारी रात्री यानिमित्ताने शहरवासियांनी या नयनरम्य सोहळ्याचा आनंद लुटला. दरवर्षी शैक्षणिक वर्ष संपल्याच्या पार्श्वभूमीवर आतिषबाजी आणि 'वॉटर शो'चे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा सोहळा होतो की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. मात्र, या आतिषबाजीचे आयोजन करण्यात आले, आणि बाहेर गर्दी न जमवता लोकांनी या सोहळ्याचा आनंद लुटला..

ABOUT THE AUTHOR

...view details