कृष्णा नदीची पाणीपातळी ओसरायला सुरूवात, सांगलीकरांसाठी ड्रोन कॅमेरॅतील दृष्य
कृष्णा नदीची पाणीपातळी आता ओसरू लागली आहे. आयर्विन पुलावरील कृष्णा नदीची पातळी एक इंचाने कमी झाली आहे. संथ गतीने कृष्णा नदीची पाणीपातळी कमी होत आहे. 54.6 फुटांवर दुपारपासून पाण्याची पातळी स्थिर झाली होती. मात्र, सायंकाळनंतर संथ गतीने पाणीपातळी कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
Last Updated : Jul 25, 2021, 7:59 PM IST