महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 14, 2021, 5:47 PM IST

ETV Bharat / videos

VIDEO : रिसोड आगारातील बस कर्मचाऱ्यांचं अर्ध नग्न आंदोलन

वाशिम - जिल्ह्यातील चार बस आगारातील कर्मचारी मागील दहा ते बारा दिवसापासून संपावर असून काम बंद आंदोलन सुरू आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्याच्या मागणीसाठी हा संप सुरू आहे. चारही आगारातील बस सेवा कर्मचाऱ्यांच्या संपामुळं ठप्प झाली आहे. रिसोड आगारातील बस कर्मचाऱ्यांनी आज (रविवारी) अर्ध नग्न आंदोनल केलं. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार तोपर्यंत हे आंदोलन सुरू असणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले आहे. या दरम्यान राज्य सरकार निषेध करत घोषणा दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details