संविधान वाचनाचे कार्यक्रम नियमित आयोजित होणे गरजेचे- खोब्रागडे
नागपूर - संविधान प्रत्येकाच्या मनात रुजावे या करिता संविधान वाचनाचे कार्यक्रम नियमित आयोजित होणे गरजेचे असल्याचं मत संविधान फाउंडेशन चे संस्थापक इ. झेड. खोब्रागडे यांनी व्यक्त केलं आहे. भारताचे संविधान हे १३० कोटी भारतीयांचे आणि भारतीयांच्या कल्याणाचे 'संविधान' आहे. संविधान हे आपल्या देशाचा 'राष्ट्रग्रंथ' आहे. सर्व धर्मग्रंथाचा एकच ग्रंथ म्हणजे 'भारताचे संविधान' असल्याचं खोब्रागडे म्हणाले आहेत.
Last Updated : Jan 26, 2021, 5:51 AM IST