BJP Agitation Nashik : दोषी सरकारी वकीलावर कारवाई करा - देवयानी फरांदे
नाशिक - मुंबई सायबर सेलने विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांना पाठवलेल्या नोटीसवरून आता राजकारण तापू लागलेल आहे. या प्रकरणात आज (रविवारी) देवेंद्र फडणवीस यांची चौकशी झाली. या चौकशी विरोधात भाजपाकडून राज्यातील विविध शहरात आंदोलने करण्यात आली. नाशिकमध्येही आमदार देवायानी फरांदे यांच्या नेत्तृत्वात आंदोलन करण्यात आले. या प्रकरणात संबंधित दोषी विशेष सरकारी वकीलावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी केली आहे.
Last Updated : Feb 3, 2023, 8:19 PM IST